Tagged: Sikhism

Guru Govind singh 0

गुरु गोविंदसिंग – Guru Govind Singh – Marathi

२२ डिसेंबर १६६६—७ ऑक्टोबर १७०८). शिखांचे दहावे व अखेरचे गुरू. शिखांचे नववे गुरू तेगबहादुर हे यांचे वडील. आईचे नाव गुजरी. जन्म बिहारमधील पाटणा येथे. लहानपणी ‘गोविंदराय’ या नावाने ते ओळखले जात. त्यांनी दोन विवाह...